Monday 24 June 2019

वारी लालपरीची (Wari Lalparichi) MSRTC Bus exhibition at Kolhapur Bus Stand

वारी लालपरीची (Wari Lalparichi) MSRTC Bus Exhibition at Kolhapur Bus Stand.



 MSRTC Bus Exhibition organized by Bus For Us Foundation was arrived at Kolhapur Bus stand as part of their campaign. This Exhibition is about all the recent trends happening in MSRTC and their new services such as Shivshai, Ratrani, Vithai, new MS body buses etc. also they have included history of MSRTC.

एस.टी.च्या स्थापनेपासून अर्थात १९४८ पासूनचा प्रवास एकाच छताखाली तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा, या उद्देशाने अनोखे असेवारी लाल परीचीप्रदर्शन Bus For Us Foundation यांच्या वतीने  भरविण्यात आले आहे. एस. टी. बसची विविध मॉडेल्स, एस. टी.चा इतिहास, विविध योजनांची माहिती, प्रवाशांचे रंजक अनुभव अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात फोटो वस्तूंच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत.

 

 

 

अंतर्गत सजावट आणि संकल्पना : Bus For Us Foundation

 

 

 

No comments:

Post a Comment